New Update
रसिकहो,
मराठीचा स्वाभिमान आयुष्यभर ज्यांनी जपला.. मराठी लोकसंगीत लोककला आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांच्यामुळे पोहोचली..
'महाराष्ट्र शाहीर' म्हटल्यावर आपसूकच "साबळे" आडनाव ओठी येतं, त्यांच्या स्मृतीदिनी यावर्षीचा महासिनेमा "महाराष्ट्र शाहीर"ची पहिली झलक..
मायबाप प्रेक्षकहो तुमच्या चरणी अर्पण...
शाहीर साबळे ह्यांची भव्य जीवनगाथा २८ एप्रिल २०२३ पासून तुमच्या नजीकच्या चित्रपटगृहात..