Kanni Official Teaser

author-image
Movie Talkies
New Update


स्वप्नं साकारायची हिम्मत असेलही, तरी त्याला मैत्रीची साथ नेहमीच लागते.... 'कन्नी' चा टीझर अश्याच घट्ट मैत्रीला समर्पित! टीझर पाहून झाला की तुमच्या गॅंग मधल्या कन्नीला टॅग करायला विसरू नका. शेअर करा लाईक करा आणि ८ मार्च पासून कन्नी पहायला चित्रपटगृहात नक्की या!

Shubhankar Tawde Ajinkya Raut Sameer Hemant Joshi Hruta Durgule Kanni Vallari Viraj Rishi Manohar