New Update
आपल्या स्वप्नांसाठी जगणाऱ्या इंद्रायणीची प्रेरणादायी गोष्ट! रुपेरी पडद्यावर आलाय 'पैठणी'चा भरजरी ट्रेलर... सादर करत आहोत राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट आणि मंत्रा व्हिजन प्रस्तुत प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो, लेक साईड प्रोडक्शन निर्मित शंतनू रोडे दिग्दर्शित लिखित 'गोष्ट एका पैठणीची'. Trailer Out Now