हिंदुत्वाची वीरगाथा भगव्या रंगात झळकवत.. मनामनात स्वाभिमानाचा झेंडा रोवणाऱ्या.. सादर आहे साहेबांच्या हिंदुत्वाच्या गोष्टीचा ट्रेलर! धर्मवीर - २ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट… ९ ऑगस्ट पासून संपूर्ण जगभरात प्रदर्शित !